Sale!
मॉक्झीमेट (सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी) (300 ग्रॅम)
Original price was: ₹585.₹499Current price is: ₹499.
Description
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
द्राक्षे,बटाटा,टोमॅटो आणि काकडी
घटक
सायमोक्झॅनिल 8% + मँकोझेब 64% डब्ल्यूपी
प्रमाण
द्राक्षे: 600-800 ग्रॅम / एकर; बटाटा, टोमॅटो, काकडी: 600 ग्रॅम / एकर; लिंबूवर्गीय: गमोसिस 2.5 ग्रॅम / लि
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
द्राक्षे: केवडा; बटाटा:उशिरा येणारा करपा ; टोमॅटो: उशिरा येणारा करपा , काकडी: केवडा, लिंबूवर्गीय: गमोसिस
मिसळण्यास सुसंगत
नेहेमी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत. लाईम सल्फर आणि बोर्डो मिश्रण किंवा अल्कली द्रावणे यांच्याशी सुसंगत नाही.
प्रभाव कालावधी
10 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
इतर रोगाविरुद्ध सुद्धा परिणामकारक स्पर्श आणि स्थानिक आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या क्रिया संरक्षणात्मक तसेच रोगनिवारक कृतीद्वारे नियंत्रित करतो. प्रतिरोधक बुरशीजन्य लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सर्वोत्कृष्ट.
टिप्पणी


Reviews
There are no reviews yet.