Call us: (+91 )Email: sheticart@gmail.com
Sale!

मेन्टो (इमीडॅक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी) ७५ ग्रॅम

Original price was: ₹520.Current price is: ₹399.

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू

कापूस, भेंडी, काकडी

घटक

इमिडाक्लोप्रीड 70 WG

प्रमाण

कापूस, तांदूळ, भेंडी, काकडी-12-14 ग्रॅम / एकर, टोमॅटो-20 ग्रॅम / एकर

वापरण्याची पद्धत

फवारणी

परिणामकारकता

तुडतुडे, मावा किडी, फुलकिडे नियंत्रण करण्यासाठी

मिसळण्यास सुसंगत

बहुतेक सर्व रसायनांशी सुसंगत

प्रभाव कालावधी

15 दिवस

पुनर्वापर आवश्यकता

किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

अतिरिक्त माहिती

हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे जे सहजतेने वनस्पतींच्या ऊतींमध्येत प्रवाह करते, हे तुलनेने कीटकांवर दीर्घकाळ नियंत्रण देते.

विशेष टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेन्टो (इमीडॅक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी) ७५ ग्रॅम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart