Call us: (+91 )Email: sheticart@gmail.com
Sale!

किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली

Original price was: ₹700.Current price is: ₹499.

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

महत्वाचे गुणधर्म:

घटक

थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेडसी

प्रमाण

कापूस @ 80 मिली / एकर; मका, टोमॅटो, सोयाबीन @ 50 मिली / एकर; भुईमूग, मिरची, चहा @ 60 मिली / एकर

वापरण्याची पद्धत

फवारणी

परिणामकारकता

मावा, तुडतुडे, फुलकिडे, खोड कीड, पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, बोन्ड अळी.शूट फ्लाय, मिली बग, लीफ हॉपर, पाने खाणारे अळी , स्टेम फ्लाय, गर्डल बीटल, पांढरी माशी, चहा वरील मच्छर घाटेअळी ,फळ माशी,शेंगा पोखरणारी अळी

मिसळण्यास सुसंगत

सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकासह सुसंगतता

पुनर्वापर आवश्यकता

कीड किंवा रोगच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.

पिकांसाठी लागू

कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, मिरची, चहा.

अतिरिक्त माहिती

शोषक कीटकांविरूद्ध प्रभावी नियंत्रण

विशेष टिप्पणी

येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) २०० मिली”

Your email address will not be published. Required fields are marked *

Quick Navigation
×
×

Cart