Sale!
अॅरेक्स -505 (क्लोरपायरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी) 1 लिटर
Original price was: ₹900.₹899Current price is: ₹899.
Description
महत्वाचे गुणधर्म:
पिकांसाठी लागू
कपास, भात, वांगी, कोबी.
घटक
क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% ईसी
प्रमाण
कपास (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, तंबाखू पाने खाणारी अळी, ठिपक्यांची बोन्ड अळी, शेंदरी बोन्ड अळी, अमेरिकन बोन्डे अळी): 600 मिली/एकर; भात (खोड कीड, पाने गुंढाळणारी अळी): 250-300 मिली/एकर; वांगी (शेंडा व फळ पोखरणारी अळी): 600 मिली/एकर; कोबी (चौकोनी ठिपक्यांचा पतंग): 300 मिली/एकर.
वापरण्याची पद्धत
फवारणी
मिसळण्यास सुसंगत
बहुतांशी सर्व रसायनांसोबत वापरता येते
पुनर्वापर आवश्यकता
किडींचा प्रादुर्भाव किंवा समस्येच्या तीव्रतेवर अवलंबून असते
अतिरिक्त माहिती
रस शोषक कीड, अळी दोन्हींवर प्रभावी, फवारणी नंतर झटपट रिझल्ट
विशेष टिप्पणी


Reviews
There are no reviews yet.